पंचानन गणेश | Panchmukhi Ganpati Pauni | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावरील पवनी नामक ऐतिहासिक शहरात विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर आहे. यालाच पंचानन, सर्वतोभद्र, धुंडीराज गणेश म्हणूनही संबोधले जाते.

भंडारा शहरापासून ५० आणि नागपूरहून ८७ किलोमीटर अंतरावर, केवळ विदर्भाच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्राचीन स्थळ असा लौकिक असलेले पवनी हे स्थळ आहे. हे गाव पुरातन काळापासून बौद्ध आणि हिंदू धर्मीयांसाठी उपासनेचे केंद्र राहिले आहे. विदर्भातील काशी म्हणून ते ओळखले जाते.

Panchmukhi Ganpati | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide
Panchmukhi Ganpati Pauni | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide

या मंदिरातील गणेशाची मूर्ती शमी वृक्षात कोरलेली असल्याचे मानले जाते. मात्र, ही मूर्ती १०व्या शतकातील असून,ती दगडावर कोरलेली असल्याचे काही इतिहासतज्ज्ञ सांगतात. एकाच शिळेवर चारही बाजूने श्रीगणेशाची प्रतिमा कोरलेली आहे व पाचवी प्रतिमा नैऋत्य दिशेला आहे. या मूर्तीची उंची ३२ इंच आहे व पूर्व-पश्चिम लांबी १७ इंच, उत्तर-दक्षिण रुंदी १५ इंच आह़े उत्तर-पूर्व व दक्षिण दिशेला असणाऱ्या गणेशाची सोंड डाव्या बाजूला आहे. त्याच्या हातामध्ये लाडू, परशू असल्याचे स्पष्ट दिसते. डोक्यावर मुकुट धारण केलेला आहे. नैऋत्य व पश्चिम दिशेच्या मूर्तीच्या प्रतिमा सरळ असून, सोंडही सरळ आहे. मूर्तीचा वरील भाग ११ इंच उतरता आहे. चतुर्भूज स्वरूपातीलही ही मूर्ती जमिनीपासून दीड फूट खोल असल्याचे मानले जाते. सर्वागाला शेंदूर लेपल्यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप स्पष्ट दिसत नाही. कवेलूच्या घरात श्रीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

गणपतीची आराधना अथर्ववेदपूर्व काळापेक्षाही जास्त जुनी आहे. गणपतीला साधारण जनतेच्या दैवताचा मान मिळाला तो अथर्ववेद काळात. गणपतीची पूजा केल्याने सर्व विघ्नांचा नाश होतो हा विश्वास लोकांमध्ये दृढ झाला तो ही याच काळात. विघ्नहर्ता असल्याने गावाच्या रक्षणासाठी विनायकांची स्थापना गावाच्या वेशीवर केलेली आढळते.

Panchmukhi Ganpati Pauni | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide

पंचमुखी गणेश मंदिराशिवाय गावात विविध ठिकाणी इतर देवतांची अनेक मंदिरे आहेत. सम्राट अशोकाच्या शासनकाळात बांधलेला आणि ह्युआन त्सँगच्या पुस्तकात उल्लेख असलेला स्तूपदेखील अभ्यासनीय आहे.

कसे पोहोचाल | How to reach Panchmukhi Ganesh Temple in Pauni near Nagpur

नागपूर आणि भंडारा येथून सतत बससेवा उपलब्ध आहे.

तुम्ही ही यात्रा केली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा 🙏

📿 विदर्भातील अष्टविनायक मंदिरांची यादी | List of Vidarbha Ashtavinayak

Comments

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

कोकणस्पर्श: निसर्ग, संस्कृती आणि स्वप्नांचा प्रवास | Author: Eknath Acharekar | Konkansparsh; Explore the hidden treasures of Konkan | Maharashtra Tourism

फुटाळा तलावावर मित्रांसोबत अनुभवलेली अविस्मरणीय संध्याकाळ | अर्णव चौरपगार | Author: Arnav Chourapgar | Futala Lake Experience | Getaways in Nagpur

गड सर केला…आणि मनही | हरिश्चंद्रगडाचा धाडसी प्रवास | Author: Shubhangi Kalmegh | Harishchandragad Trekking Experience & Guide | Forts of Maharashtra

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

सह्याद्रीतील शिल्परत्न ‘अमृतेश्वर मंदिर’ | नरेंद्र चांदेवार | Author: Narendra Chandewar | Amruteshwar Temple | Maharashtra Tourism | Incredible India

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा | Sindkhed Raja: Rajmata Jijabai Birthplace | Heritage of Maharashtra | Maharashtra Tourism

देवलापारची गढी | Deolapar Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism