✍️ लवकरच येत आहे – मराठी आवाज : विद्यार्थी लेखन स्पर्धा 🌿
मराठीतून तुमचे विचार, अनुभव आणि लेखन अधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आता लवकरच उपलब्ध होणार आहे.
What’s Up Marathi घेऊन येत आहे विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखन स्पर्धा — जिथे निवडक लेख प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केले जातील, प्रमाणपत्रे दिली जातील आणि विजेत्यास विशेष पारितोषिकही मिळेल. 🏆
स्पर्धेचा विषय, नियम आणि submission details लवकरच जाहीर करण्यात येतील.
👉 तयार राहा. तुमचा आवाज आता पुढे येणार आहे.

Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!