जेम्स वेल्स : पुण्याचा इतिहास रंगवणारा चित्रकार प्रवासी | James Wales in Maratha Pune | Travellers of the World

कोण होते जेम्स वेल्स? | Who Was James Wales

मराठा इतिहासाशी जोडले गेलेले परदेशी कलाकार म्हणताना James Wales यांचं नाव विशेष महत्त्वाचं आहे. स्कॉटलंडमधून भारतात आलेले जेम्स वेल्स हे चित्रकार होते आणि त्यांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात काही काळ वास्तव्य केलं. त्या काळातील पुणे हे पेशवाईचं सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र होतं. जेम्स वेल्स यांनी पुण्यातील दरबार, सरदार, पोशाख आणि वास्तू यांचं बारकाईने निरीक्षण केलं.

विशेषतः त्यांनी Nana Fadnavis आणि Madhavrao II यांची चित्रं तयार केली, जी आज ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून महत्त्वाची मानली जातात.

Peshwa Madhav Rao and Nana Fadnis Painting by James Wells

शनिवारवाडा आणि दरबार | Visual Record of Peshwa Era

Shaniwar Wada परिसरातील पेशवाई जीवनशैली त्याच्या चित्रांमधून दिसते. त्या काळातील पोशाख, आसनव्यवस्था आणि दरबारातील वातावरण याचं दृश्य रूप त्याने जतन केलं.

Mehendale by James Wells

मराठा इतिहासात जेम्स वेल्सचं योगदान विशेष आहे कारण त्याने शब्दांपेक्षा प्रतिमा दिल्या. आज पेशवाई काळाचा visual reference म्हणून त्यांची चित्रं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

✍️ What’s Up Marathi वर आम्ही अशा ऐतिहासिक प्रवाशांच्या कथा पुढे आणत आहोत.

सफ़रनामा प्रवाशांच्या वाटा | Travellers of the World in Marathi

🌍 तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या ऐतिहासिक प्रवाशाबद्दल वाचायला आवडेल? कमेंटमध्ये जरूर सांगा.

Comments

Post a Comment

कमेंट करून संवादात सहभागी व्हा!

🤖
🚗

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp community वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Join करा
💡
आजचा मराठी शब्द by What's Up Marathi
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
स्नेह|आपुलकी|संस्कृत (मूलशब्द: स्निह)|प्रेम|Eg. त्यात स्नेह आहे.
उपमा|तुलना|संस्कृत (मूलशब्द: उपम्)|साम्य|Eg. ही सुंदर उपमा आहे.
अर्थवाही|अर्थपूर्ण|संस्कृत (मूलशब्द: अर्थ)|गर्भित|Eg. हे वाक्य अर्थवाही आहे.
लवचिक|वाकता येणारे|देशज (मूलशब्द: लव)|लचकदार|Eg. विचार लवचिक हवेत.
सौंदर्य|सुंदरता|संस्कृत (मूलशब्द: सुंदर)|रम्यता|Eg. निसर्गात सौंदर्य आहे.
मधुर|गोड|संस्कृत (मूलशब्द: मधु)|गोडवा|Eg. स्वर मधुर आहे.

अजून इंटरेस्टिंग...

कॉर्बेट ऑन! जंगलाच्या मध्यभागी सुरू झालेला थरार | Rajas Jaideo | Jim Corbett Safari Experience | Jim Corbett National Park

दीक्षाभूमीची निर्मिती कशी झाली? | Deekshabhoomi Nagpur Travel Guide & History | Vidarbha Buddha Circuit

मंगेशी: आशाताईंच्या स्वप्नात कसं आलं मंगेशी? | Mangeshi Temple | Temples of Maharashtra

विदर्भातील ‘मधाचे गाव’ बघितले का? | Honey Village Andharwadi Travel Guide | Agri Tourism in Maharashtra

होळीचा रंग... कृषी पर्यटनासंग | Amit Naseri | Joshiwadi Agri Tourism near Nagpur | Vidarbha Agri Tourism

विजासन बुद्ध लेणी, चंद्रपूर, बौद्ध सर्कीट | Vijasan Caves, Chandrapur Travel Guide | Vidarbha Buddha Circuit

नागार्जुन गुफा बौद्ध सर्कीट | Nagarjuna Caves Buddha Circuit | Vidarbha Buddha Circuit

जगन्नाथ स्तूप, पवनी: बौद्ध सर्कीट | Jagannath Stupa, Pauni | Vidarbha Buddha Circuit Travel Guide

विदर्भातील बौद्ध सर्किट : इतिहास, शांतता आणि अनोखा प्रवास | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा